Tuesday, 13 November 2018

RBI चे तिमाही पतधोरण जाहीर; गृहकर्ज धारकांना दिलासा नाहीच

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं आज आपलं तिमाही पतधोरण जाहीर केलं. यात रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.

रेपो रेट 6 टक्के तर रिव्हर्स रेपो रेट 5.75 टक्के कायम ठेवण्यात आलेत. सलग तिसऱ्यांदा आरबीआयने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

तसेच व्याजदरांमध्येही कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे गृहकर्ज धारकांना दिलासा मिळालेला नाही.

loading...

Top 10 News

राशी भविष्य