Wednesday, 17 October 2018

श्वानाच्या मृत्यूचा मालकाला धक्का; रुग्णालयात केले भजन

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, कर्नाटक

मुक्या जनावरांवर प्रेम करणारे प्राणीमित्र आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतात. ते त्यांना अगदी आपल्या पोटच्या पोरासारखे वागवतात. त्यांना काही त्रास होऊ नये याची काळजी घेतात. तसेच, या मुक प्राण्यांचा दुरावा त्यांना सहन होत नाही. कर्नाटकमध्ये अशा प्रकारची एक घटना घडली आहे.  

कर्नाटकमधील रुग्णालयात एक विचित्र प्रकार समोर आलाय. एका व्यक्तीनं श्वानाचा मृतदेह रुग्णालयात ठेऊन चक्क रुग्णालयातच भजन केलंय. काही दिवसांपूर्वी या श्वानाची प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयात भरती करण्यात आली होती. मात्र, उपचारा दरम्यान त्या श्वानाचा मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त मालकाने रुग्णालयात श्वानाचं पार्थीव ठेऊन भजन केलंय. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य