Monday, 21 January 2019

भारताची मालिका विजयाकडे वाटचाल

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

भारतासमोर दक्षिण आफ्रिकेने ठेवलेले 119 धावांचं लक्ष्य अवघ्या 20 षटकांमध्ये भारताने पार केल. भारताने दक्षिण आफ्रिकेचा 9 गडी राखून दारुण पराभव केला आणि मालिकेतील सलग दुसऱ्या दिवशी विजयाची नोंद केलीय.

या मालिकेत भारताने 2-0 अशी आघाडी मिळवली आहे.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य