Thursday, 15 November 2018

बिहारमधील बोधगया जिल्ह्यातील महाबोधी मंदिराजवळ बॉम्ब सापडल्याने परिसरात खळबळ

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

बिहारमधील बोधगया जिल्ह्यातील महाबोधी मंदिराजवळ बॉम्ब सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

या घटनेनंतर धार्मिक स्थळांच्या सुरक्षिततेसंदर्भात पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान, तिबेटी धर्मगुरू दलाई लामा सध्या बोधगयामध्येच असल्याने पोलिसांनी सुरक्षेमध्ये वाढ केलीय.

एका स्फोटानंतर तपासणीदरम्यान परिसरात स्फोटकं स्थानिक पोलिसांनी आढळून आली.

loading...

Top 10 News

राशी भविष्य