Wednesday, 24 October 2018

दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील जवान शहीद

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

जम्मू-काश्मीरमध्ये तैनात असलेले भारतीय जवान योगेश भदाणे यांना वीरमरण आलंय. पाकिस्तानी  सैनिकांच्या गोळीबारात योगेश भदाणे शहीद झाले आहेत. योगेश हे मुळचे महाराष्ट्रातील धुळे जिल्हयातील आहेत. शिंदखेड तालुक्यातील खलाणे गावाचे भदाणे हे रहिवाशी होते. योगेश भदाणे यांचा सात महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. पाकिस्तानी गोळीबारात भदाणे यांना वीरमरण आल्याची बातमी कळताच संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य