Friday, 14 December 2018

'झाकीर नाई हिरो' - इस्लामिक मिशन शाळेतील झाकीर नाईकवर धडा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

झाकीर नाईक हिरो असं म्हटलं तर तुम्हाला धक्काचं बसेल. पण, हाच झाकीर नाईक हिरो असल्याची शिकवण चक्क अलीगडमधल्या इस्लामिक मिशन स्कूलमध्ये दुसरीच्या विद्यार्थ्यांना दिली जात असल्याची धक्कादायक बाब समोर येतेय.

हे प्रकरण समोर आल्यानंतर आता शाळा प्रशासन झाकीर नाईकचा विषय अभ्याक्रमातून काढणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

त्याचबरोबर शिक्षण विभागाचे अधिकारीदेखील प्रकरणाचा योग्य तपास करून आवश्यक ती कारवाई करणार असल्याचं सांगत आहेत.

झाकीर नाईक हा वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू व इस्लामिक रिसर्च फाउंडेशन (आयआरएफ) संस्थेचा संस्थापक आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य