Monday, 17 December 2018

खासदारांचा पगार लाखावर जाणार

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

एकीकडे सर्वसामान्य जनता महागाईच्या खाईत होरपळून निघत असताना दुसरीकडे लोकप्रतिनिधी लाखभर पगारासाठी पुढे सरसावलंय.  देशातील खासदारांची रग्गड पगारवाढ होण्याची शक्यताये.

राज्यसभा आणि लोकसभेत एकूण 800 खासदारयेत. त्यांची बेसिक सॅलरी 50 हजाराहून आता 1 लाख रुपये करण्याचा विचार सरकार करतंय.

पगारवाढीसंदर्भात नियुक्त करण्यात आलेल्या समितीची बैठक आज नवी दिल्लीत होणारये.. यात खासदारांचा पगार दुप्पट करण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

loading...

Top 10 News

राशी भविष्य