Tuesday, 18 December 2018

महात्मा गांधी यांच्या हत्येचा तपास पुन्हा एकदा नव्याने होणार

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

महात्मा गांधी यांच्या हत्येचा पुन्हा एकदा नव्याने तपास होणार नसल्याचे न्यायमित्रांनी सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या आपल्या अहवालात म्हटलंय.

सर्वोच्च न्यायालयाने माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अमरेंद्र शरण यांची न्यायमित्र म्हणून नेमणूक केली होती.

त्यांनी गांधी हत्याकांडाशी निगडीत विविध दस्तऐवजांचा तपास केला आणि गांधीच्या हत्येचा पुन्हा एकदा तपास करण्याची गरज नसल्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाला केलीये.

महात्मा गांधीची हत्या नथुराम गोडसेनेच केली असून यात अज्ञात व्यक्तीचा हात नव्हता असे शरण यांनी आपल्या अहवालात म्हटलंय.

loading...

Top 10 News

राशी भविष्य