Monday, 24 September 2018

भ्रष्ट राज्यकर्त्यांना जमिनीत गाडून त्रिपुरात भाजप सत्तेत येईल - अमित शाह

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

त्रिपुरातील भ्रष्ट राज्यकर्त्यांना जमिनीत गाडून येत्या मार्चमध्ये भाजप सत्तेत येईल त्याचे काऊंडाऊन आजपासून सुरु झालंय अशी घोषणा भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी अगारताळा येथे एका सभेत बोलताना केलीये.

शहा म्हणाले, त्रिपुरातील 37 लाख लोकसंख्येपैकी 7 लाखांपेक्षा जास्त लोकांची बेरोजगार म्हणून नोंद झालीये. आरोग्याच्या सुविधांचीही येथे कमतरताये. गेल्या 25 वर्षांपासून राज्यात हीच परिस्थिती कायमये.

माणिक सरकारच्या या हिंसाचाराच्या चिखलापेक्षा येथे कमळ उगवलेले कधीही चांगलं अशा शब्दांत यावेळी शहा यांनी राज्य सरकारवर टीका केलीये.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य

Facebook Likebox