Tuesday, 18 December 2018

लग्न मंडपात नवरदेवाच्या डोक्यावर बंदुक लावली अन्...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

पैशाच्या जोरावर जबरदस्ती लावलेलं लग्न, आणि त्या लग्नामुळे नाराज असलेला तरुण किंवा तरुणी. हा सगळा सीन एखाद्या बॉलीवूडपटात पाहिल्यासारखा वाटतोय ना. पण बिहारच्या मोकामामध्ये ही घटना खरोखर घडलीय.

मोकाामध्ये एका इंजिनीअर तरुणाचं बंदुकीच्या धाकावर लग्न लावण्यात आलंय. लग्नाच्या वेळी हा तरुण  अक्षरशा धाय मोकलून रडत होता. मात्र बंदुकीच्या धाकावर लग्नाचे सगळेच विधी त्याला पूर्ण करायला लावले.

loading...

Top 10 News

राशी भविष्य