Friday, 18 January 2019

जम्मू-काश्मीरमधील कुपवाडाजवळ हिमस्खलन; 9 जण बेपत्ता

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वत्तसंस्था, नवी दिल्ली

जम्मू-कश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यात हिमकडा कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेनंतर एक टाटा सुमो गाडी आणि त्यामधील 9 जण बेपत्ता झाले आहेत. कुपवाडा-तंगधार मार्गावर खुनी नाला या ठिकाणी टाटा सुमो गाडी बेपत्ता झालीय.

kupwara-issue.jpg

 

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या भागात हिमस्खलन झाल्याने कर्मचाऱ्यांचे पुनर्वसन करण्यात आले नाही, मात्र हिमस्खलन झालेल्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नसल्याचे सूत्रांनी सांगितले. बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी सैन्याने पोलिसांच्या सहकार्याने संयुक्त मोहीम हाती घेतली आहे.

मात्र, त्या ठिकाणी तापमान शून्यापासून काही अंश खाली असल्याने बचाव कार्य अत्यंत कठीण होत चालले आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य