Wednesday, 17 January 2018

वाढदिवसाच्याच दिवशी शहीद झाला भारतीय जवान; भारतीय सैन्याने 24 तासांच्या आत बदला घेत दिला पाकिस्तानला जबरदस्त दणका

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

भारताच्या सीमा सुरक्षा दलाने पाकिस्तानला जबरदस्त दणका दिला आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरून बीएसएफनं केलेल्या धडक कारवाईत 12 पाकिस्तानी सैनिक ठार झाले असून त्यांच्या चार चौक्याही उद्ध्वस्त करण्यात आल्याचं वृत्त आहे.

जम्मू-काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्यानं काल शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केला होता. त्यात बीएसएफचे हेड कॉन्स्टेबल आर पी हजरा शहीद झाले होते. वाढदिवसाच्याच दिवशी त्यांना प्राण गमवावा लागला होता. त्यांच्या मृत्यूचा बदला बीएसएफ जवानांनी 24 तासांच्या आत घेतला आहे. 'एकाच्या बदल्यात दहा' या सूत्रानुसारच त्यांनी 10 ऐवजी एक डझन पाकिस्तानी सैनिकांना ठार केल्याचं समजतंय.

Top 10 News

Facebook Likebox

Popular News