Wednesday, 19 December 2018

जत्रेत झाली ‘चुंबन स्पर्धा‘;सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल

User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 

वृत्तसंस्था, रांची

 

झारखंडची राजधानी रांचीपासून सुमारे 400 किमी अंतरावर असलेल्या संथाल परगनातील झुमरिया गावात जत्रेदरम्यान सोमवारी रात्री आयोजित केलेल्या चुंबन स्पर्धेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

एका आदीवासी गावातील जत्रेत या स्पर्धेच आयोजन करण्यात आलं होत. विवाहीत जोडप्यांसाठी खास चुंबन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

 

फक्त विवाहीत जोडप्यांनाच यात स्पर्धक म्हणून भाग घेण्याची परवानगी होती. झारखंडच्या पाकुर जिल्ह्यात झारखंड मुक्ती मोर्च्याच्या आमदारांकडून या मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते.

आपण आधुनिक युगात जगतोय असं सांगण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हांला करायचा होता असं आयोजकांनी सांगितलंय. मात्र, या स्पर्धेवरुन राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य