Sunday, 18 March 2018

मोदींचा हटके प्रचार; साबरमती नदीतून सी-प्लेनने केला प्रवास

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातील प्रचाराची सांगता होणार आहे.

तत्पूर्वी सुरक्षेच्या कारणास्तव रोड शोला प्रशासनाने परवानगी नाकारल्याने मोदींनी प्रचारासाठी हटके पर्याय अवलंबला. त्यासाठी त्यांनी चक्क साबरमती नदीत उतरून धरोई डॅमपर्यंत सी-प्लेनने प्रवास केलाय.

N181KQ या सी-प्लेनने प्रवास करुन येथील अंबाजी मंदिराला ते भेट दिली. भारतातील सी-प्लेनचा हा पहिलाच प्रवास असून पंतप्रधान मोदी सी-प्लेनने प्रवास करणारे पहिले पंतप्रधान ठरलेयेत.

Top 10 News

Facebook Likebox

Popular News