Saturday, 15 December 2018

अमेरिका हादरली; न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरजवळ शक्तीशाली स्फोट

User Rating: 1 / 5

Star ActiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, न्यूयॉर्क

 

अमेरिका बॉम्ब स्फोटाने हादरली आहे. न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरजवळ शक्तीशाली बॉम्ब स्फोट झाला आहे.  

बस टर्मिनलच्या ठिकाणी हा स्फोट झाल्याचा समजते. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.

यात अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त देखील तेथील स्थानिक वृत्तसंस्थांकडून देण्यात आले आहे.

ज्या ठिकणी ही घटना घडली आहे ते संपूर्ण परिसर सील करण्यात आला असून, पोलिसांनी या संपूर्ण परिसराला घेराव घातला आहे. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य