Wednesday, 13 December 2017

लव्ह जिहादचा क्रूर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, राजस्थान

 

लव्ह जिहाद'च्या संशयावरून एका तरुणाची निर्घृण हत्या करून मृतदेह जाळल्याची घटना राजस्थानमधील राजसमंदमध्ये घडली आहे.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यात तणाव निर्माण झाला आहे. परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

शंभूनाथ या आरोपीला या प्रकरणी अटक करण्यात आलीय.  लव्ह जिहाद संपला नाही तर भयानक परिस्थीतीचा सामना करावा लागेल अशी धमकी या आरोपीनं दिलीय.

या व्हिडओत लव्ह जीहादच्या संशयावरुन एका तरुणाची कुऱ्हाडीने वार करुन निघृणपणे हत्या करण्यात आली. यानंतर त्याचा मृतदेह जाळण्यात आला. 

 

Top 10 News

झटपट रेसिपी

Facebook Likebox

Popular News