Friday, 19 October 2018

पोलिस ठाण्यात केलेली डान्स-मस्ती पोलिसाच्या अंगाशी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

पोलिस स्टेशनमध्ये डान्स करणं एका पोलिस अधिकाऱ्याला चांगलच महागात पडलंय. याच कारणामुळे पश्चिम बंगालामधल्या या अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आलंय. 

पोलीस स्टेशनमधील त्यांचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यांवर सगळीकडूनच टिका होऊ लागली.

तेव्हा पोलीस दलाची प्रतिमा मलिन केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करत त्यांचं निलंबन करण्यात आलं. त्यांच्या बदलीचा आनंद त्यांना इतका झाला की त्यांनी इतर पोलीस कर्मचाऱ्यांसमोर चक्क नाचायला सुरूवात केली.

loading...

Top 10 News

राशी भविष्य