Tuesday, 11 December 2018

ट्रू कॉलर, यूसी ब्राऊजर, शेयर-इट, व्ही चॅट सारखे 42 मोबाईल अॅप वापरण्यावर भारतीय सेनेच्या जवानांवर बंदी

User Rating: 4 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

ट्रू कॉलर, यूसी ब्राऊजर, शेयर-इट, व्ही चॅट यांसारखे अनेक मोबाईल अॅप वापरण्यावर भारतीय सेनेच्या जवानांवर बंदी घालण्यात आली होती.

या अॅपचा वापर करून चीनकडून जवानांच्या मोबाईलमधील गोपनीय माहिती चोरण्यसाठी होत होता, अशी धक्कादायक माहिती समोर आलीये.

त्यामुळे सुरक्षायंत्रणेनं हे अॅप्लिकेशन तातडीनं डिलीट करण्याचे आदेश जवानांना दिले. आता हेरगीरी करण्यात येणाऱ्या अॅपच्या यादीत आणखी 42 अॅपचा समावेश करण्यात आलाय.

loading...

Top 10 News

राशी भविष्य