Friday, 18 January 2019

भरदिवसा गोळ्या झाडून केली हत्या; हत्येची थरारक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

User Rating: 2 / 5

Star ActiveStar ActiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, अमृतसर

अमृतसरमधील हिंदू सुरक्षा सेनेचे नेते विपीन शर्मा यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अज्ञात हल्लेखोरांनी हा हल्ला केलाय. यामध्ये विपीन यांच्यावर 15 गोळ्या झाडण्यात आल्या आहेत.

या घटनेचा सर्वप्रकार नजीकच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. विपीन यांची हत्या का करण्यात आलीय याचं कारण अद्याप अस्पष्टच आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेचा कसून तपास करत आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

loading...

Top 10 News

राशी भविष्य