Tuesday, 12 December 2017

पाकच्या सीमेवर सापडले 14 फूट लांबीचे भुयार...घुसखोरीचा डाव बीएसएफ जवानांनी उधळून लावला

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, जम्मू

 

पाकिस्तान भारतात घुसखोरी करण्याची एकही संधी सोडत नाही आहे. आत्तापर्यंत अनेक वेळा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उलंघन करण्यात आले आहे.

भारतातील संभाव्य घुसखोरीचा डाव यावेळी बीएसएफ जवानांनी उधळून लावला आहे.

 

पाकच्या सीमेवर सुमारे 14 फूट लांबीचे भुयार बीएसएफ जवानांना सापडले आहे. त्यात शस्त्रसाठाही सापडला आहे.

 

बीएसएफ जवान 12 सशस्त्र व्यक्तींच्या संशयास्पद हालचालींचा मागोवा घेत होते. त्यावेळी त्यांना धमला नाला जवळ पाकिस्तानच्या दिशेने खोदण्यात

आलेले एक भुयार सापडले.

Top 10 News

झटपट रेसिपी

Facebook Likebox

Popular News