Tuesday, 12 December 2017

...नाहीतर इच्छा असूनही तुम्हाला दसऱ्याला सोनं खरेदी करता येणार नाही

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

 

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर तुम्ही सोनं घेण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आता तुम्हाला सोनं घ्यायचं असेल तर आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा सरकारी ओळखपत्र दाखवणं बंधनकारक असणार आहे.

 

केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार 50 हजार आणि त्यापेक्षा जास्त किंमतीच्या सोनं खरेदीसाठी आता ओळखपत्र बाळगणं बंधनकारक असणार आहे.

 

काळ्या पैशावर लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे.

Top 10 News

झटपट रेसिपी

Facebook Likebox

Popular News