Wednesday, 19 December 2018

...आणि दहशतवादी येतच राहतील; आम्ही त्यांना जमिनीत गाडतच राहू

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, जम्मू-काश्मीर   

जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या घुसखोरीवरून लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी पाकिस्तानला जळजळीत उत्तर दिले आहे.

 

सीमेपलीकडे दहशतवाद्यांचे अनेक तळ आहेत. यामुळे दहशतवादी येतच राहतील आणि आम्ही त्यांना जमिनीत अडीच फूट गाडतच राहू, असं रावत यांनी पाकला सुनावलं आहे.

 

'आम्ही काय आहोत हे सर्जिकल स्ट्राइकनंतर शत्रूला कळलं असेलच. तसेच, वेळ पडल्यास सर्जिकल स्ट्राइक पुन्हा होऊ शकतो हेही त्यांच्या लक्षात आलं आहे, असे जनरल रावत यांनी म्हटले आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य