Tuesday, 22 May 2018

...म्हणून अरविंद केजरीवाल एक, दोन नाही तर दहा दिवस नाशिकमध्ये येऊन राहणार

User Rating: 4 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

जगभरातील साधक मन:शांती आणि व्यसनमुक्तीसाठी तसेच शारिरीक तणाव मुक्तीसाठी नाशिकमधील विपश्यना विश्व विद्यापीठात साधना शिबिरात येतात.

 

यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नाशिकच्या इगतपुरीमधील विपश्यना केंद्रात येणार आहेत.

 

सोमवारपासून  या 10 दिवसीय विपश्यनेला सुरुवात होणार आहे. सोमवारी ते दिल्लीहून नाशिकला येणार आहेत. शिबिर साधना कालावधीत केजरीवाल कोणालाही भेटणार नाहीत. ते संपूर्ण वेळ ते साधना शिबिरात असणार असल्याची माहिती  त्यांच्या सेक्रेटरीने दिली.

loading...

Top 10 News

Facebook Likebox

Popular News