Saturday, 15 December 2018

डोकलाममध्ये अजुनही 53 भारतीय सैनिक असल्याचा चीनचा दावा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, उत्तराखंड

 

डोकलाममध्ये अजुनही 53 भारतीय सैनिक असल्याचा दावा चीननं केला. चीनी सैन्याचं मुखपत्र मानल्या जाणाऱ्या एका वर्तमानपत्रानं हा दावा केला.

 

53 सैनिकांसोबतच एक बुलडोझरही भारतानं उभा केल्याचा आरोपही यामध्ये करण्यात आला. भारताने आपले सैनिक आणि उपकरण या भागातून हटवावेत. तसंच भारताने सार्वभौमत्वाला धक्का लावलेला आहे असा आरोपही याद्वारे करण्यात आला आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य