Sunday, 20 January 2019

राजीनाम्याचा इशारा देऊन मायावतींचा सभात्याग, मायावती राजीनामा देणार का ?

User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

मी ज्या समाजातून आलेय, ज्या समाजाचे मी प्रतिनिधीत्व करतेय, त्या समाजाच्या हिताचे प्रश्न जर मला राज्यसभेत मांडता येत नसतील तर मला राज्यसभेत राहण्याचा अधिकार राहत नाही', असा आक्रमक पवित्रा आज बसपा अध्यक्षा मायावती यांनी राज्यसभेत घेतला आहे.

 

आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. राज्यसभेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी सरकारला धारेवर धरले व चांगलाच गदारोळ केला.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य