Monday, 21 August 2017

2 GB रॅमसह जबरदस्त फिचर्स असलेला स्मार्टफोन फक्त 5999 रुपयांत

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था , नवी दिल्ली

 

YU टेंलिवेंचर आणि मायक्रोमॅक्स कंपनीने युनीक 2 हा स्मार्टफोन भारतात लॉंच केला आहे. हा स्मार्टफोन 4G VoLTE सपोर्टिव्ह असणार

आहे. तसेच या स्मार्टफोनची किंमत 5,999 रुपये इतकी आहे.

27  जुलै दुपारी 12 पासून फ्लिपकार्डवर या फोनची विक्रि सुरु होणार आहे.  

 

Yu Yunique 2 चे काही खास फिचर्स –

 

5 इंच स्किन

गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन

1.3GHz क्वॉड कोअर MT6737 प्रोसेसर

2 जीबी रॅम

अँड्रॉईड नॉगट व्हर्जन

16 जीबी मेमरी

13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा

5 मेगापिक्सल फ्रंट

बॅटरी 2500 mAh

4जी, 3जी, वाय-फाय, जीपीएस

Top 10 News

Facebook Likebox

Popular News