Wednesday, 19 September 2018

दोन दिवसांत पंचनामा करुन नुकसानभरपाई देणार; गिरीष महाजनांची घोषणा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मागच्या काही दिवसांमध्ये राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसला.

 

यामुळे पिकांचंही नुकसान झाले. दोन दिवसांत पंचनामा करुन शेतकऱ्यांना नुकसानभरापाई देण्यात येणार आहे. अशी घोषणा जलसंपदामंत्री गिरीष महाजनांनी केली.

 

महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये आले असताना ते बोलत होते. नाशिक जिल्ह्यासह राज्याला अवकाळीचा फटका बसला होता.

 

या पावसामुळे अनेक भागातील द्राक्ष, कांदा, डाळीब ही पिके नष्ट झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होते.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Wed Sep 19 16:18:30 +0000 2018

'गणाधीश' नितीन चंद्रकांत देसाईंसोबत... https://t.co/RBd34nru5r #NitinDesai #NDWorld @vishal82patil #artdirector
Jai Maharashtra News
Wed Sep 19 16:10:12 +0000 2018

सिद्धिविनायकाच्या विसर्जनाला 'या' कलाकारांनी वाजवला ढोल यामध्ये तुमचे आवडते कलाकार आहेत का? पाहा फोटो -… https://t.co/rPnWrkr81i

Facebook Likebox