Friday, 23 February 2018

6 महिन्यात जिओला किती झाला तोटा?

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

ग्राहकांना मोफत सुविधा देऊन धमाका उडवून देणा-या रिलायन्स जिओला याचा किती तोटा झाला असेल याबाबत अनेकदा चर्चा रंगल्या. अनेक तर्क वितर्क काढले गेले. पण आता जिओ कंपनीने याबाबत माहिती दिली.

 

शेअर बाजाराला दिलेल्या माहितीमध्ये त्यांनी गेल्या 6 महिन्यात जिओला 22.5 कोटी रूपयांचा शुद्ध तोटा झाल्याचं म्हटलं. तर गेल्या वर्षी याच कालावधीतील कंपनीचा शुद्ध तोटा 7.46 कोटी होता असं सांगण्यात आलं.

Top 10 News

Facebook Likebox

Popular News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Fri Feb 23 16:28:22 +0000 2018

पाहा जय महाराष्ट्र टीव्ही #LIVE https://t.co/lkzGf0NmhV https://t.co/5yOG3JSQb3
Jai Maharashtra News
Fri Feb 23 16:27:56 +0000 2018

लेटेस्ट न्यूज व्हिडीओज् पाहाण्यासाठी...सबस्क्राईब करा यूट्युब चॅनेल...https://t.co/o6Fhysp4Vx https://t.co/zlFHtJ4bOj