Friday, 22 September 2017

सतत स्टेट्स अपडेट करणे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी घातक

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

फेसबुकवर सतत पोस्ट अपडेट करणे आणि इतरांच्या पोस्ट लाईक करणे यावरून आपल्या आवडीनिवडी आणि स्वभाव कळतो.

 

पण, सतत पोस्ट अपडेट करणे व पोस्ट लाईक करणे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी घातक असल्याचा धक्कादायक निष्कर्ष एका अभ्यासात समोर आला आहे.

 

कॅलिफोर्निया विद्यापीठानं सरासरी 48 वर्षांच्या 5 हजार 200 लोकांचा अभ्यास करुन हा निष्कर्ष मांडला आहे.

 

या संशोधनात सहभागींनी त्यांचं मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचं मापन 1 ते 4 मध्ये नोंदवले.

 

तर, लाईफ सॅटिस्फॅक्शन 1 ते 10 मध्ये नोंदवलं.

 

Top 10 News

Facebook Likebox

Popular News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Fri Sep 22 09:38:14 +0000 2017

पाण्याचं नियोजन नेमकं कसं करावं? नोंदवा तुमचं मत आणि पाहा जय महाराष्ट्रवर #लक्षवेधी - https://t.co/2fWgZbAtWu https://t.co/RNtQq65Kot
Jai Maharashtra News
Fri Sep 22 09:04:15 +0000 2017

पाहा जय महाराष्ट्र टीव्ही #LIVE https://t.co/3tsvtSeWZ4 https://t.co/4Gavrpbu1t
Jai Maharashtra News
Fri Sep 22 09:01:12 +0000 2017

लेटेस्ट न्यूज व्हिडीओज् पाहाण्यासाठी...सबस्क्राईब करा यूट्युब चॅनेल...https://t.co/o6FhysGFN5 https://t.co/lYlWZ170e6