Sunday, 22 October 2017

सोनीचा नवा जबरदस्त स्मार्टफोन भारतात लाँच; 23 MP कॅमेरा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

 

वृत्तसंस्था, मुंबई

 

जगातील नामांकित मोबाईल कंपनी सोनीने आपला नवीन स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. सोनी Xperia XA1 असे या नव्या स्मार्टफोनचे नाव आहे.

 

मागील वर्षी सोनीने लाँच केलेल्या Xperia XA चे हे अपडेटेड व्हर्जन आहे.

 

या फोनची किंमत 19,990 रुपये इतकी आहे. हा फोन दियासला एकदम आकर्षक आहे. व्हाईट, ब्लॅक आणि पिंक रंगात हा फोन उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

 

सोनी Xperia XA1 स्मार्टफोनचे बेस्ट फिचर्स

 

- अँड्रॉइड 7.0 नॉगट ओएस

- ड्यूल-सिम स्लॉट्स

- 5 इंची HD डिस्प्ले, रेजलूशन 720 x 1280 पिक्सल्स

- 64-बिट मीडियाटेक हीलियो P20 ऑक्टा-कोर प्रोसेसर

- 3GB रॅम

- 32 जीबी इंटरनल मेमरी

- 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा

- 23 मेगापिक्सल कॅमेरा

 

- 2300 mAh क्षमतेची बॅटरी

Top 10 News

झटपट रेसिपी

Facebook Likebox

Popular News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Sat Oct 21 11:55:18 +0000 2017

रेडा आणि म्हैशींची मिरवणूक काढून साजरी केली आगळीवेगळी भाऊबीज... https://t.co/RkMF4VXF9M #Bhaubeej https://t.co/lItKzuoCsp
Jai Maharashtra News
Sat Oct 21 11:51:58 +0000 2017

बांधकाम सुरु असलेल्या पिलरचा लोखंडी सांगाडा कोसळला... https://t.co/T9XCWekVTC https://t.co/pS5eqgaMbq