Thursday, 21 September 2017

जबरदस्त फिचर्स असलेले मोटोचे दोन फोन लॉंच

User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

स्मार्टफोन कंपनी मोटोने आपल्या चाहत्यांसाठी जबरदस्त फिचर्स असलेले दोन फोन बाजारपेठेत लॉंच केले आहेत. G5S आणि G5S Plus असे मोटोचे फोन अड्रॉईड

नॉगट 7.0 ऑपरेटिंग सिस्टीम असणारे आहेत.

4G फोनचे वेध सध्याच्या तरुणांमध्ये नेहमीच पाहायला मिळते. म्हणूनच मोटोने या स्मार्टफोनची निर्मिती केली आहे. एक जबरदस्त बाब म्हणजे या फोनच्या होम

बटणावर इंटिग्रेटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आले आहे.

3जीबी रॅम असलेल्या मोटोच्या G5S  या फोनमध्ये 1080x1920 रिझॉल्यूशन सोबत क्वालकॉम ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच 32 जीबी इंटरनल

मेमरी असणार आहे ती 128 पर्यंत वाढवता येणार आहे. 3000mAh बॅटरी असलेला हा फोन टर्बो चार्जिंगला सपोर्ट करणारा आहे.

 

तर मोटोच्या G5S Plus मध्ये 1080x1920 पिक्सेल रिझॉल्सूशनसह 625 स्नॅपड्रॅगन प्रोसेसर देण्यात आला आहे. मोटोचा G5S Plus हा 3GB रॅमसह 32GB आणि

4GB रॅमसह 64GB अशा दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे.  मोटो G5S ची किंमत18,900 तर  G5S Plus ची किंमत 22,700 असणार आहे.

 

 

मोटो G5S चे फिचर्स :

 

5.2 इंच स्क्रीन

3 जीबी रॅम

16 मेगापिक्सल रिअर आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा

3000mAh बॅटरी

32 जीबी मेमरी

क्वालकॉम ऑक्टाकोअर प्रोसेसर

 

मोटो G5S Plus चे फिचर्स :

5.5 इंच स्क्रीन

13 मेगापिक्सल रिअर तर मेगापिक्सल फ्रंट सेल्फी कॅमेरा  

3000mAh बॅटरी

Top 10 News

Facebook Likebox

Popular News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Thu Sep 21 03:09:26 +0000 2017

...म्हणून पंढरपूरात खड्ड्यातच केली सत्यनारायणाची पूजा - https://t.co/L5u6lvQTzK https://t.co/d19QO4l6Yr
Jai Maharashtra News
Thu Sep 21 03:02:49 +0000 2017

#हेडलाईन कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर आज भारत-ऑस्ट्रेलिया दुसरा डे सामना, पहिल्या वनडेतील सरशीनंतर दुसऱ्या वनडेसाठी टीम इंडिया सज्ज.
Jai Maharashtra News
Thu Sep 21 03:02:17 +0000 2017

#हेडलाईन गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवाची धूम, विद्युत रोषणाईनं झळाळली देवींची मंदिरं.