Thursday, 21 September 2017

ही आहे जिओची आणखी एक धमाकेदार ऑफर

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

टेलिकॉम कंपन्यांमध्ये खळबळ उडवणाऱ्या जिओने ग्राहकांसाठी आणखी एक धमाकेदार ऑफर आणली आहे. जिओ ग्राहक सध्या जिओच्या धन धना धन ऑफरचा लाभ

घेत आहेत. त्यानंनर जिओने 1500 रुपयांचा 4G volet फोन आणला.

 

तर आता जिओने आणखी एका ऑफरने ग्राहकांना खुश केले आहे. जिओच्या या ऑफरमध्ये जिओ 380 जीबी डेटा 7 महिन्यांसाठी देणार आहे. 210 दिवसांची व्हॅलिडीटी

असणाऱ्या या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना 4999 रुपये मोजावे लागणार आहेत. जिओ अप्ससोबतच, कॉलिंग, रोमिंग्स ची सुविधा यामध्ये ग्राहकांना मिळणार

आहे.

 

 

जिओची धन धना धन ऑफर सुरु असतानाच जिओनं 7 महिन्यांसाठी 380 जीबी डेटाची ऑफर लॉंच केल्याने इतर टेलिकॉम कंपन्यांनी जिओची धास्ती घेतली आहे.

ग्राहकांसाठी लवकरच ही ऑफर सुरु होणार आहे.   

Top 10 News

Facebook Likebox

Popular News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Thu Sep 21 03:09:26 +0000 2017

...म्हणून पंढरपूरात खड्ड्यातच केली सत्यनारायणाची पूजा - https://t.co/L5u6lvQTzK https://t.co/d19QO4l6Yr
Jai Maharashtra News
Thu Sep 21 03:02:49 +0000 2017

#हेडलाईन कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर आज भारत-ऑस्ट्रेलिया दुसरा डे सामना, पहिल्या वनडेतील सरशीनंतर दुसऱ्या वनडेसाठी टीम इंडिया सज्ज.
Jai Maharashtra News
Thu Sep 21 03:02:17 +0000 2017

#हेडलाईन गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवाची धूम, विद्युत रोषणाईनं झळाळली देवींची मंदिरं.