Thursday, 23 November 2017

4G फोन नंतर आता जिओकडून मोफत वाय-फाय

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

 जय महाराट्र न्यूज , मुंबई

 

रिलायंस जिओ आपले युजर्स वाढवण्यासाठी दररोज नवनवीन ऑफर्स जाहिर करते. अशाच प्रकारची आणखी एक ऑफर जिओने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आणली आहे.

 

4G फोन नंतर आता जिओने विद्यार्थ्यांना मोफत वायफाय सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचा प्रस्ताव जिओने केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे सादर केला आहे.

 

या संपूर्ण योजनेसाठी जिओ राइट्स इश्यू कडून 20 कोटींची मदत घेणार आहे. जिओच्या या योजनेअंतर्गत देशातील 38 हजार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत इंटरनेट कनेक्टिविटी मिळणार आहे.

 

तसेच याद्वारे विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रम विद्यालयाच्या आवारात ऑनलाइन पाहता येणार आहे. आणि या सेवेसाठी जिओ हॉटस्पॉट निर्मिती करणार आहे. 

Top 10 News

झटपट रेसिपी

Facebook Likebox

Popular News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Thu Nov 23 04:48:35 +0000 2017

फ्लॅट बुक करुनही फ्लॅटचा ताबा न मिळाल्याने डी. एस. कुलकर्णींविरोधात तक्रार - https://t.co/2fWgZbAtWu https://t.co/fu8Lfet5Rf
Jai Maharashtra News
Thu Nov 23 04:44:34 +0000 2017

बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णींच्या अडचणीत वाढ - https://t.co/2fWgZbAtWu https://t.co/zNQZDHZYr3