Thursday, 19 July 2018

आता व्हॉट्सअॅपवर करता येणार पैसे ट्रान्सफर

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

 

भारतात व्हॉट्सअॅप हे सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या अॅपपैकी एक आहे.

 

व्हॉट्सअॅपने नेहमीच नवीनवीन फिचर्स आणलेत. आता व्हॉट्सअॅप आणखी एक फिचर आणण्याच्या तयारीत आहे.

 

या फिचरव्दारे आपल्याला एकमेकांना पैसे ट्रान्सफर करता येणं शक्य होणार आहे.

 

या वर्षांअखेरपर्यंत व्हॉट्सअॅपवर ही सुविधा उपलब्ध होणार असून यूपीआय म्हणजेच ‘यूनिफाईड पेमेंट इंटरफेस’ सेवा ग्राहकांना वापरता येणार आहे. 

 

यासाठी व्हॉट्सअॅपची यंत्रणा काही बँका आणि एनपीसीआय म्हणजे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाशी यूपीआय सपोर्टसाठी चर्चा करते. 

 

यातील तांत्रिक गोष्टी सुरळीत झाल्या की ही सेवा व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांसाठी पर्वणीच ठरणार आहे.

loading...

Top 10 News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Thu Jul 19 15:03:08 +0000 2018

जय हरी विठ्ठल: विठ्ठल रखुमाई पाहूया!! #जयहरीविठ्ठल #विठ्ठलविठ्ठल https://t.co/jj3dPlDY2X
Jai Maharashtra News
Thu Jul 19 15:02:15 +0000 2018

जय हरी विठ्ठल: तो हा माधव बरवा; तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा https://t.co/JTc7OarIiC #जयहरीविठ्ठल #विठ्ठलविठ्ठल

Facebook Likebox