Sunday, 22 April 2018

सातारी एक्स्प्रेसची दुसरी इनिंग; ऑलम्पिकपटू ललिता बाबर अडकली लग्नाच्या बेडीत

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, सातारा

 

सातारी एक्स्प्रेस ललिता बाबर लग्नाच्या बेडीत अडकली. ललिता बाबरने सोलापूरच्या उच्चपदस्थ अधिकारी असलेल्या डॉक्टर संदीप भोसले यांच्यासोबत विवाहबद्ध

झाली.

 

साताऱ्यातील यशोदा महाविद्यालयाच्या पटांगणात हा विवाह सोहळा पार पडला. नेहमी 'स्पोर्ट्स ड्रेस'मध्ये झळकणाऱ्या ललिताची नववधू वेशभूषा साऱ्यांनाच भावून

गेली.

 

विवाह सोहळ्याच्या व्यासपीठावर केलेल्या डेकोरेशनमधील 'ऑलम्पिक' चे बोधचिन्हही सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. या नवविवाहीतांना शुभेच्छा देण्यासाठी चित्रपट

अभिनेत्री अमृता खानविलकर, निर्माता संजय जाधव,माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार अनिल बाबर, यासारखे लोकप्रतिनिधीही

उपस्थित होते.

loading...

IPL 2018

Facebook Likebox

Popular News