Sunday, 18 March 2018

राफेल नदालचा अमेरिकन ओपनच्या विजेतेपदावर तिसऱ्यांदा कब्जा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

स्पेनच्या राफेल नदालने दक्षिण आफिक्रेच्या केविन अँडरसनवर  मात करत अमेरिकन ओपनच्या विजेतेपदावर तिसऱ्यांदा आपलं नाव कोरले आहे.

 

ग्रँडस्लॅम पुरुष एकेरीत नदालने केविन अँडरसनवर 6-3, 6-3, 6-4 अशी सरळ सेट्समध्ये मात करत अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत आपली जादू कायम ठेवली.

 

2013 नंतर राफेल नदालचे हे एकाच वर्षातील दुसरं ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. राफेल नदालचं कारकीर्दीतील आतापर्यंतच सोळावं ग्रँडस्लॅम विजेतेपदं आहे.

Top 10 News

Facebook Likebox

Popular News