Wednesday, 21 February 2018

टीम इंडियाचे लंका दहन; 304 धावांनी मिळवला दणदणीत विजय

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, गॉल

 

टीम इंडियाचे लंका दहन केले आहे.  श्रीलंकेवर 304 धावांनी दणदणीत विजय मिळवत टीम इंडियानं पहिली टेस्ट जिंकली आहे.

 

अश्विन जाडेजाच्या फिरकीसमोर श्रीलंकेचा संघ गारद झाला.

 

श्रीलंकेची दुसरी इनिंग 245 रन्सवर आटोपली. भारताने श्रीलंकेसमोर 550 धावांचे टार्गेट ठेवले होते.

 

3 टेस्टच्या सीरिजमध्ये भारत 1-0 ने आघाडीवर आहे. 

Top 10 News

Facebook Likebox

Popular News