Wednesday, 21 February 2018

स्पेनची गार्बाइन मुगुरुजा विम्बल्डनची नवी चॅम्पियन

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

स्पेनची गार्बाइन मुगुरुजा विम्बल्डनची नवी चॅम्पियन बनली आहे.

 

महिला एकेरीच्या फायनलमध्ये तिने अमेरिकेची पाच वेळची चॅम्पियन व्हिनस विल्यमचा सहज पराभव केला.

 

7-5, 6-0 अशा फरकाने मुगुरजाने व्हिनसवर मात केली. अशा प्रकारे ती विम्बल्डन जिंकणारी दुसरी स्पॅनिश खेळाडू ठरली. 

 

दोन वर्षांपूर्वी पहिल्या विम्बल्डन फायनलमध्ये व्हीनसची बहीण सेरेनाकडून मुगुरुजा पराभूत झाली होती. दरम्यान मुगुरुजाने सुरेख खेळ करताना व्हीनसचा 77 मिनिटांत

पराभव केला.

Top 10 News

Facebook Likebox

Popular News