Friday, 21 July 2017

बॉलिवूडची आई हरपली

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

 

त्या 59 वर्षांच्या होत्या. हिंदी, मराठी चित्रपट, नाटक तसेच टेलिव्हिजन मालिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता.

 

बॉलिवूडची ‘फेव्हरेट मॉम’ म्हणूनही त्या ओळखल्या जायच्या. रिमा यांच्या अचानक जाण्याने चित्रपट आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील ‘आई’ हरपल्याची भावना व्यक्त केली

जात आहे.

Facebook Likebox