Thursday, 23 November 2017

परिवहन मंत्री दिवाकर रावतेंच्या पुढाकाराने मिळणार आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना सरकारी नोकरी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना सरकारी नोकरी देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.

 

परिवहन मंत्री दिवाकर रावतेंच्या पुढाकाराने शेतकरी कुटुंबातील मुलांना नोकरी मिळणार आहे.

 

परिवहन खात्यातल्या भरतीच्यावेळी आपण असा प्रस्ताव तयार केला होता आणि मंजुरीसाठी पाठवल्याची माहिती रावतेंनी दिली.

 

आता मुख्य सचिवांकडून परिवहन मंत्र्यांच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली. त्यामुळे परिवहन खात्याप्रमाणेच सर्व खात्यामध्ये गट क श्रेणीत नोकरी देण्यात येणार आहे.

Top 10 News

झटपट रेसिपी

Facebook Likebox

Popular News