Monday, 16 July 2018

...तर चंद्रकांत पाटलांचे 'ते' वक्तव्य मला सहन होणार नाही; भाजप खासदाराची संतप्त प्रतिक्रिया

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शेतकऱ्यांचे दु:ख मला माहिती आहे. जर चंद्रकांत पाटील शेतकऱ्यांना बोगस म्हणत असतील तर ते मला सहन होणार नाही असं वक्तव्या भाजप खासदार नाना पटोले यांनी केले आहे.

 

तर, याचवेळी मुख्यमंत्री माझे चांगले मित्र असून मला परखड बोलायला आवडते म्हणुनच मी शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन फॉर्म भरणं अडचणीचं होतं असं म्हटल्याचे नाना पाटोले म्हणाले.

 

नाना पटोलेंनी मांडलेली परखड प्रतिक्रिया

 

- शेतकऱ्यांना ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी अडचणी येतायत
- जे चुकतंय त्यावर परखड बोलायला आवडतं"
- मी बोललो तर वादळ उठलं
- मुख्यमंत्री माझे मित्र आहेत
- चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य चीड आणणारं
- शेतकऱ्यांना बोगस म्हटलेलं सहन होणारं नाही"
- मी घाबरणार नाही, काम करत राहणार"
- बहुजन नेता बनण्याचा प्रयत्न केल्यास लक्ष्य केलं जातं"

loading...

Top 10 News

Facebook Likebox