Wednesday, 15 August 2018

भर सभेत भाजप मंत्र्यांनी केली राहुल गांधींची नक्कल

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर हे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची नक्कल करून त्यांच्य़ावर टीका करताना भलतेच घसरले.

 

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा मराठवड्यात दौरा झाला होता. त्यावेळी राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली होती.

 

या टीकेचा खरपूस समाचार लोणीकर यांनी घेतला. राहुल गांधी यांची नक्कल करत त्यांच्या वैयक्तिक जीवनावर लोणीकर यांनी टीका केली. ज्याला कोणी पोरगी देत नाही, ते मोदीवर टीका करतात, अशा शब्दांत बबनराव लोणीकर यांनी राहुल गांधीवर टीकास्त्र सोडले. 

loading...

Top 10 News

Facebook Likebox