Wednesday, 15 August 2018

BMC च्या आरोग्य विभागाला स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढण्याची भीती

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

29 ऑगस्टनंतर मुसळधार कोसळलेल्या पावसानंतर मुंबईतून पाऊस जणू गायबच झाला.

 

ऑक्टोबर महिन्यात मुंबईकर गरमीनं हैराण झालेत. अचानक झालेल्या वातावरणातील बदलामुळे स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढण्याची भीती बीएमसी आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात आली.

 

त्यामुळे मुंबईकरांनी या बदलेल्या वातावरणात काळजी घेण्याची गरज आहे. आजारी पडल्याने तात्काळ डॉक्टरांना दाखवून टँमी फ्लू गोळ्या घेण्याचा सल्ला आरोग्य विभागाकडून देण्यात आला.

loading...

Top 10 News

Facebook Likebox