Sunday, 19 November 2017

कॉ. गोविंद पानसरेंच्या पतसंस्थेतील भारतीय कम्युनिष्ट पक्षात घोटाळा झाल्याचा हिंदू जनजागृती समितीचा आरोप

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

कॉ. गोविंद पानसरेंच्या पतसंस्थेतील भाकपमध्ये म्हणजेच भारतीय कम्युनिष्ट पक्षात घोटाळा झाल्याचा आरोप सनातन संस्थेशी संलग्न असणाऱ्या हिंदू जनजागृती समितीनं केला आहे.

 

या पतसंस्थेत भारतीय कम्युनिस्टच्या नावानं 45 लाख 51 हजारांची बेहिशेबी रक्कम ठेवली असल्याचा आरोप देखील करण्यात आला.

 

या रकमेची माहिती निवडणूक आयोगाला दिलेली नसून या काळ्या पैशाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीनं केली.

Top 10 News

झटपट रेसिपी

Facebook Likebox

Popular News