Monday, 21 August 2017

...म्हणून सुभाष देसाईंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी नाकारला - भाई जगतापांचा आरोप

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

सुभाष देसाईंचा राजीनामा स्वीकारला तर प्रकाश मेहतांचाही राजीनामा स्वीकारावा लागेल त्यामुळे सुभाष देसाईचा राजीनामा घेण्यासा मुख्यमंत्र्यांनी नकार दिला असा

आरोप काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी केला.

 

तर, सध्याचे मुख्यमंत्री हे क्लीन चीट मिनीस्टर आहेत असा टोला देखील जगताप यांनी लगावला.    

Top 10 News

Facebook Likebox

Popular News