Wednesday, 20 June 2018

... तर एक दिवस शेतकऱ्यांचा उद्रेक होईल - डॉ. अजित नवले

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शेतकरी नेते डॉ. अजित नवले जय महाराष्ट्रच्या न्यूज रुममध्ये. 

 

- स्वत: शेतकरी देखील शेतकरी तरुणाला आपली मुलगी द्यायला तयार होत नाहीत 

- जो पर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत लढा संपणार नाही

- शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेवूनही अनेक राजकीय नेत्यांनी शेतकऱ्यांना आत्महत्या करायला भाग पाडणारी धोरणे तयार केली 

- सरकारच्या ऐतिहासिक कर्जमाफीत जाचक अटी

- विमा कंपन्यांच्या फायद्यासाठी सरकारने लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या कमी केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप

- विमा कंपन्या आणि सरकार यांच साटलोट असल्याची शंका शेतकऱ्यांच्या मनात येत आहे

- पीक कर्जाबाबत सरकारने शेतकऱ्यांंचा विश्वासघात केला आहे

- शहरातील लोकांचे धावपळीचे जीवन पाहून यातना होतात

- सरकारच्या ऑनलाईन प्रणालीला संतापून एक दिवस शेतकऱ्यांचा उद्रेक होईल 

- कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज भरत असताना शेतकऱ्यांना प्रचंड मनस्ताप होत आहे 

- महाराष्ट्रातील संकटग्रस्त आणि गरजू शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी द्या

- शेतकऱ्यांवर पीक कर्जासह अनेक कर्ज आहेत

- सरकार फक्त पीक कर्जाचा विचार करतय

- 46 लाख शेतकरी कर्जाचे नव-जुन करत असतात

- शेतकऱ्यांची मुलं आपला हक्क मागत आहेत 

 

loading...

Top 10 News

Popular News

Facebook Likebox