Monday, 23 July 2018

रेशन दुकानातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी सरकारचं महत्त्वपूर्ण पाऊल

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

रेशन दुकानातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी सरकारनं सकारात्मक निर्णय घेतले आहेत. रेशन दुकानदारांचे कमिशन 70 वरून 150 रुपयांवर करण्यात आल्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिली.

 

तसंच दुकानदारांना आता गोडाऊनमधून माल उचलण्याची गरज नसून एफडीआय रेशन दुकानात माल पाठवणार आहे. दुकानदारांनी ऑनलाईन पैसे भरल्याची पावती दाखवल्यावर त्यांना माल पाठवला जाणार असल्याचं बापट यांनी सांगितलं.

loading...

Top 10 News

Facebook Likebox