Monday, 28 May 2018

मराठा मोर्चावेळी वाहतुकीसाठी बंद राहणारे मार्ग

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मराठा मोर्चासाठी मुंबईतील वाहतुकीच्या मार्गात काही बदल करण्यात आले आहेत.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील दादर फायर ब्रिगेड जंक्शन ते जे. जे. उड्डाणपूल,  जे. जे. उड्डाणपुलावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जंक्शनपर्यंत, आझाद

मैदानजवळील ओ.सी.एस. जंक्शन ते छत्रपती शिवाजी महाराज जंक्शनपर्यंत जाणारा हजारीमल सोमानी मार्ग, नमेट्रो जंक्शन ते महापालिका मार्ग, भाटिया बाग ते छत्रपती

शिवाजी महाराज जंक्शनकडे येणारे उजवे वळण, कर्नाक बंदर जंक्शनहून कर्नाक ब्रिजकडे जाणारा मार्ग हे मार्ग बंद राहणार आहेत. 

 

marathmorcha-closed_6.png

 

marathmorcha-closed_5.png

 

marathmorcha-closed_4.png

 

marathmorcha-closed_3.png

 

marathmorcha-closed_2.png

 

marathmorcha-closed_1.png

loading...

Top 10 News

Facebook Likebox

Popular News