Tuesday, 24 October 2017

मराठा मोर्चादरम्यान मुंबईकरांसाठी उपलब्ध असलेले पर्यायी मार्ग

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मराठा मोर्चादरम्यान मुंबईतील अनेक ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहतूक बंद असल्याने पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले

आहेत.

 

मराठा मोर्चावेळी वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग

 

- किंग्ज सर्कलजवळ डावे वळण घेऊन चार रस्त्याने पी. डी. मेलो मार्ग

- दादर टी.टी.पासून डावे वळण घेऊन चार रस्ता

- नायगाव क्रॉसरोडजवळ डावे वळण घेऊन आर. ए. के. चार रस्ता

- ग. द. आंबेकर मार्गे माने मास्तर चौक ते आर ए. के. चार रस्ता

- मादाम कामा रोडवरून हुतात्मा चौकजवळ उजवे वळण घेऊन काळाघोडा मार्गे ओल्ड कस्टम हाऊस, शहीद भगतसिंग मार्ग

- एन. एम. जोशी मार्ग ते लोअर परेल रेल्वे स्टेशन ते वरळी नाका मार्गे हाजीअलीकडे जाणारी वाहतूक

- एन. एस. रोडवरून पेडर रोड हाजीअली मार्गे सी लिंक किंवा ई मोजेस रोडवरून सिद्धिविनायक ते सेनाभवन मार्ग

 maratha-morcha-optionway_7.png

 

maratha-morcha-optionway_6.png

 

maratha-morcha-optionway_5.png

 

maratha-morcha-optionway_4.png

 

maratha-morcha-optionway_3.png

 

maratha-morcha-optionway_2.png

 

maratha-morcha-optionway_1.png

Top 10 News

झटपट रेसिपी

Facebook Likebox

Popular News