Monday, 20 November 2017

मुंबईतील सर्व कॉलेजांची सुट्टी वाढवली; विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

परीक्षांचे रखडलेले निकाल लावण्यासाठी मुंबई विद्यापीठानं कॉलेजांना दिलेली सुट्टी 31 जुलैपर्यत वाढवली. परीक्षांचे निकाल लावण्यासाठी विद्यापीठ आता हातघाईवर

आले आहे.

 

याआधीच 24 जुलैपासून 4 दिवस कॉलेजांना सुट्टी देण्यात आली होती. पेपर तपासण्यासाठी नागपूर विद्यापीठाचीही मदत घेण्यात येत आहे.

 

विद्यार्थ्यांचे निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर करण्याची डेडलाईन विद्यापीठाच्या डोक्यावर आहे. त्यामुळेच मुंबईतली कॉलेजेस बंद ठेवण्याचा निर्णय विद्यापीठाकडून घेण्यात

आला. विद्यापीठाच्या या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांचं मात्र नाहक नुकसान होत आहे. 

Top 10 News

झटपट रेसिपी

Facebook Likebox

Popular News